अर्थ : अनेक रंगांचा.
उदाहरणे :
महालाच्या छतावर रंगीबेरंगी हंडया झुंबर लटकलेली होती.
नर्तकाने रंगीबेरंगी परिधान केला होता.
समानार्थी : रंगीत
रंगीबेरंगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rangeeberangee samanarthi shabd in Marathi.